E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कास पठारावर जाळी बसवण्यास सुरुवात
Wrutuja pandharpure
31 May 2025
पर्यटकांची वर्दळ वाढली : हंगामातील फुले वाचवण्यासाठी कार्यवाही
सातारा
, (प्रतिनिधी) : जागतिक वारसास्थळ असलेले कास पुष्प पठार परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पर्यटकांना खुणावू लागले आहे. काही प्रजातींनी फुलेही पठारावर उमलल्यामुळे पर्यटकांची वर्दळ ही बाडू लागली आहे. ऑगस्ट महिन्यात काय हंगामाला सुरुवात होते. त्या फुलांची उमलण्याची सुरुवात आता होवू लागली आहे. ही फुले उमलण्यात कोणता अडथळा येवू नये व पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण रहावे, यासाठी कास पठार कार्यकारी
समितीकडून तंगुसाची वाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गतवर्षी जून महिन्यानंतर कासपुष्प पठारावरील हंगामाच्या तयारीची सुरुवात करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यळ्याच्या पावसामुळे परिस्थिती बदलली आहे. या मुळेच आतापासून समितीच्या कर्मचार्यांना पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज भासू लागली आहे. कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम दरवर्षी एक सप्टेंबर रोजी सुरू करण्यात येतो. मात्र, यावर्षी वळवाच्या पावसाने कास पठार परिसर बहरून गेला आहे. त्यामुळे केवळ फुलेच पाहण्यासाठी नव्हे तर या भागातील अल्हाददायक वातावरण, धुके याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहे. त्यामुळेच इतक्या लवकर जाळी लावण्याची गरज भासली. पठाराबरोबरच छोटे-छोटे धबधबे, कास धरण, बामणोली या भागात पर्यटकांची आता रेलचेल बाडू लागली आहे.
नैसर्गिक वातावरण वेगळे असल्याने हा हंगाम कोणत्या कालावधीत सुरू करण्यात येईल, हे कोडे आहे. मात्र, कास पुष्प पठारावर गेल्या काही दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे पठारावरील छोटी मोठी फुले उमलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुट्टीच्या व इतर दिवशी पर्यटक पठारावर गर्दी करत आहेत. पठारावरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक पोल फक्त उभे होते त्याला जाळी नसल्याने पर्यटक संपूर्ण पठारावर फिरत होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या फुलांच्या कळ्यांवर पाऊल पडून फुलांचे नुकसान होत होते. या गोष्टी कास पठार कार्यकारी समितीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा तंगुसाची जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
Related
Articles
स्टंटबाजी करणार्या तरुणाच्या मोटारीचा अपघात
11 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
पीएमपीमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावावर महापालिकेचा ‘यूटर्न’

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक